समाजशास्त्र

तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आई गेलीय रक्तदानाला – अंजली महाजन (भेटू आनंदे)

समजा तुम्ही ऐकलं की एखादी स्त्री स्वतःच्या खाण्यात नेहेमी काळा खजूर, गुळ शेंगदाण्याचे लाडू, राजगिरा असे पदार्थ ठेवीत असते तर…

एका देवमाणसाबद्दल…

एखाद्या कलेच्या प्रेमात पडलेली, कलेला वाहून घेतलेली माणसं नुसतं पाहणं हा देखील मोठ्या आनंदाचा भाग असतो. कारण त्या कलेच्या ध्यासाने,…

स्वमदत गट एक कल्पतरु – १

स्वमदत गट अथवा सपोर्ट ग्रूप हा अलिकडे गंभीर आजारांवरील उपचारांचा एक महत्वाचा भाग होऊ लागला आहे. तरीही याबाबत आपल्या समाजात…

रंग माझा वेगळा – डॉ. माया तुळपुळे

काल मुक्तांगणला जाण्याआधी शिवाजीनगरला उतरायचे होते. आनंदयात्रीसाठी डॉ. माया तुळपुळे यांची मुलाखत घ्यायची होती. “व्यसनाच्या पलिकडले” सदरात आम्ही व्यसनाहुनही भयंकर…

निवडक लेख
आंबट वरण, उंधियू आणि रेखाताई

एखाद्याला खाण्यासोबतच इतरांना खिलवण्याचीदेखील आवड असते. ही माणसे इतरांना खायला करून घालतात आणि अक्षरशः जगन्मित्र बनतात. आपल्या परंपरेत अन्न हे…

पुन्हा संस्कृत भवन…

…मात्र यावेळी विद्यार्थी म्हणून नाही तर शिक्षक म्हणून जायचे आहे. मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागात एमे योगशास्त्राच्या वर्गाला हठयोगप्रदिपिका शिकवायला याल…

चंदनाचे हात, पायही चंदन – डॉ. अनिता अवचट

तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात सज्जनांचे एक महत्वाचे लक्षण विशद केले आहे. ते म्हणतात चंदनाचे हात, पायही चंदन. चंदन वृक्षाचे मूळ,…

अशोकराव

आपल्या माणसाबद्दल लिहायला कुठल्या निमित्ताची गरज कशाला हवी? ज्या माणसाबद्दल मनात तुडूंब प्रेम आहे त्याच्याबद्दल लिहावं असं वाटलं आणि हा…

भाषाशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, एक समृद्ध अनुभव

अनेकदा आपण फारशा अपेक्षा न ठेवता काही गोष्टी फक्त आपल्या उद्देश्यपूर्ती करता शिकायला जातो आणि कसलिही कल्पना नसताना आपल्यासमोर निरनिराळ्या…

रंग माझा वेगळा – डॉ. माया तुळपुळे

काल मुक्तांगणला जाण्याआधी शिवाजीनगरला उतरायचे होते. आनंदयात्रीसाठी डॉ. माया तुळपुळे यांची मुलाखत घ्यायची होती. “व्यसनाच्या पलिकडले” सदरात आम्ही व्यसनाहुनही भयंकर…

मासळीबाजारातील मेकॅनिक

लॉकडाऊनच्या काळात घरात बसुन लॅपटॉपवर स्वतःचे नवीन प्रोजेक्ट सुरु करणार्‍या माझ्यासारख्याला लॅपटॉप बिघडणे परवडणारे नव्हते. डेस्कटॉप असताना तो उघडून काही…

आमच्या शोभनाताई…!

शोभनाताईंशी पहिली भेट मुक्तांगणच्या डॉ. अनिता अवचट संघर्ष सन्मान पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान झाली. भेटायचे आधी ठरले होतेच. त्यावर्षीचा पुरस्कार शोभनाताईंच्या…

संस्कृत

गते शोको न कर्तव्यो भविष्यं न चिन्तयेत्

संशोधनाच्या दरम्यान काही आजारांचे स्वमदतगट अभ्यासावे लागले होते, तेव्हा लक्षात आले की व्यसनासारख्या आजारात प्रामुख्याने समुपदेशनाचा…

हस्तलिखित संरक्षण आणि जतन – डॉ. सुषमा पौडवाल (संस्कृत भवनातून)

हस्तलिखिताच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून हस्तलिखितांचे जतन कसे केले जाते, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी लागते, भारतात…

मानसशास्त्र

योग आणि व्यसनमुक्ती – १ – एका शक्यतेची ओळख

मुक्तांगणमध्ये योगाभ्यास हा व्यसनमुक्तीतील उपचारांचा एक भाग म्हणून रुग्णमित्रांकडून करवून घेतला जातो. मुक्तांगणच्या संस्थापक डॉ. अनिता…

भाषाविज्ञान

योग

साहित्य

माझ्या कथा

विष

रघुनाथरावांनी समोर पाहिले. प्रसिद्ध मानसोपचारतज्ञासमोर ते बसले होते. अगदी तरणा डॉक्टर होता. कानावर शब्द पडत होते.…

पुस्तकं